पिंपरी – चिंचवडमधला रिक्शा संप मागे

May 5, 2009 6:56 AM0 commentsViews: 2

5 मे, पिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवडमधल्या रिक्षाचालकांनी त्यांचा संप मागे घेतला आहे. याच बरोबर पुण्यातल्या इतर सहा रिक्षाचालक संघाटांनीही त्यांचा संप मागे घेतला आहे. फक्त बाबा आढावांची रिक्षाचालक संघटना संपावर आहे. पुण्यातल्या ज्याज्या रिक्षाचालक संघटनांनी त्यांचा संप मागे घेतला आहे त्या संघटना आज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि महसूल आयुक्त दिलीप बंड यांची भेट घेणार आहेत.

close