‘यश सर्वांसोबत वाटून घ्यावं’

July 30, 2014 3:22 PM0 commentsViews: 72

कोणत्याही समूहाचा किवा टीमचा नेता कसा असावा, हे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी स्वत:च्या आयुष्यातली उदाहरणं देऊन सांगितलं. अपयश आपलं म्हणता आलं पाहिजे, आणि यश हे सर्वांबरोबर शेअर करता आलं पाहिजे, असं कलाम नागपूरमधल्या एका कार्यक्रमात म्हणाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close