रायगडमध्ये विक्रमी पाऊस

July 30, 2014 3:49 PM0 commentsViews: 263

30   जुलै :  रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. 12 तासात माथेरानमध्ये 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भीरा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहा नगर पालिका हद्दीतल्या आणि दमखाडी इथल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी रात्री पासून वीज गायब आहे.  काही ठिकाणी झाडंही पडली आहेत. काल रात्री पासून नागोठन्यात शहरात पुराच पाणी अलय ळांडली आहे आणि वाकन पाली रोड वर पाणी आल्याने रोड बंद करण्यात आलेला आहे सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close