पुण्यात दमदार पाऊस

July 30, 2014 4:00 PM0 commentsViews: 714

30  जुलै : पुण्यात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीच्या पाण्यात वाढ झालीय. डेक्कन जिमखान्या जवळचा भिडे पुल पाण्याखाली गेलाय. नदी पात्राजवळच्या घरांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close