माळीण गावातील दुर्घटनेचे फोटो

July 30, 2014 4:37 PM0 commentsViews: 13120


30 जुलै : निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गावावर आज पहाटे अस्मानी संकट कोसळलं. ज्या डोंगर पायथ्याच्या कुशीत वसलेलं माळीण गाव त्याच डोंगरच्या ढिगाराखाली दबलं गेलंय. या दुर्घटनेत 44 घरं ढिगाराखाली गाडली गेली असून 160 ते 165 लोकं यात अडकल्याची भीती व्यक्त होतं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झालाय. पावसामुळे घटनास्थळावर बचावकार्य पोहचण्यात अडथळा येत आहे. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे या घटनेची ही काही दृश्य….

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close