माळीणमधली दुर्घटना मानवनिर्मित संकट आहे का ?

August 1, 2014 4:07 PM1 commentViews: 1255

31 जुलै : माळीणमधली दुर्घटना मानवनिर्मित संकट आहे का ? असा आजचा सवाल होता.

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शाश्‍वत फाउंडेशन आनंद कपूर, पर्यावरण तज्ज्ञ उल्हास दाते, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Tushar Khunte

    ho ahe

close