भारताने स्विकारावा अण्वस्त्रप्रसार बंदी करार – अमेरिकेची मागणी

May 6, 2009 9:03 AM0 commentsViews: 3

6 मे एनपीटी म्हणजेच अण्वस्त्रप्रसार बंदी करार भारतानं स्विकारावा, अशी मागणी अमेरिकेने भारताकडे केली आहे. अण्वस्त्रकरार स्विकारताना अमेरिकेने भारताबरोबर केलेल्या अणुकराराचंही अमेरिकेनं समर्थन केलंय. अण्वस्रप्रसारबंदी करारावर सह्या न करताही अमेरिकेनं भारताबरोबर अणुकरार केला आहे. अमेरिकेने भारताबरोबर पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायलकडेही अण्वस्रप्रसार बंदी करारावर सही करण्याची मागणी केली आहे.

close