उस्मानाबादमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा खून

May 6, 2009 9:10 AM0 commentsViews: 1

6 मे, कौडगावसहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. उस्मानाबादजवळच्या कौडगाव मध्ये हा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. घरासमोरच्या अंगणात झोपलेल्या,सहा वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन, तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आणि नंतर तिचा खून करून मृतदेह शेतात फेकून दिला. उस्मानाबाद पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा तपास घेत आहेत.

close