अस्सल कोकणी बोगदा

August 2, 2014 5:09 PM0 commentsViews: 5498

02 ऑगस्ट : कोकणात अनेक ठिकाणी डोंगराला भेगापडून ते खचण्याच्या घटना घडत असतात. मात्र कोकण रेल्वेने स्वत:चं तंत्रज्ञान वापरून डोंगर पोखरून तयार केलेले बोगदे अद्यापही अत्यंत सुरक्षित आहेत. याच कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात महत्वाकांक्षी आणि तब्बल साडेसहा किलोमीटरचा बोगदा आहे करबुडे टनेल. याच बोगद्याबद्दल सांगतायत आमचे रत्नागिरी ब्युरो चीफ दिनेश केळुसकर .

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close