नितीन गडकरींच्या घरावर विदर्भवाद्यांचा मोर्चा

August 2, 2014 6:10 PM0 commentsViews: 1040

gadkari_home02 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाबाबत भाजपची भुमिका बदलल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर विदर्भ राज्य समितीने मोर्चा काढला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर विदर्भ राज्य करण्याचे लेखी आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. पण आता सरकार सत्तेत आल्यावर विदर्भाचा कुठलाही निर्णय आपल्या अजेंड्यावर नाही असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. त्यामुळे आज स्थानिक गोळीबार चौकातून हा मोर्चा गडकरींच्या महालातील वाड्यावर काढण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close