काँग्रेसवर आघाडीधर्म न पाळण्याचा आरोप करून राष्ट्रवादी निवडणुकीची खेळी करतंय का?

August 2, 2014 1:34 PM0 commentsViews: 526

01 ऑगस्ट : काँग्रेसवर आघाडीधर्म न पाळण्याचा आरोप करून राष्ट्रवादी निवडणुकीची खेळी करतंय का? असा आजचा सवाल होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोग्ये, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी,
काँग्रेसचे बंडखोर नेते अजित सावंत, पत्रकार सुरेश भटेवरा सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close