चीनच्या युनान प्रांतात भूकंप; मृतांची संख्या 367 वर

August 4, 2014 9:48 AM0 commentsViews: 1089

AL-china-yunan-0308e

04 ऑगस्ट :   चीनमध्ये रविवारी तीव्र भूकंपाचा धक्काबसला आहे. यात 367 चिनी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. वायव्य चीनमध्ये काल (रविवारी) 6.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. युन्नान प्रांतातल्या वेनपिंगच्या वायव्येकडे 11 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close