‘घोळात घोळ’कडून मदतीचा हात

August 4, 2014 5:49 PM0 commentsViews: 530

04 ऑगस्ट : विजय केंकरे दिग्दर्शित घोळात घोळ नाटकाचा 100वा प्रयोग सादर झाला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  विकास  डॉ. प्रकाश आमटे, विक्रम गोखले उपस्थित होते. यावेळी या प्रयोगाच्या उत्पन्नाचा चेक आनंदवनासाठी देण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close