वर्णद्वषेतून हल्ला

August 4, 2014 5:51 PM0 commentsViews: 2837

04 ऑगस्ट : न्यूयॉर्कमध्ये वर्णद्वेषावरून 29 वर्षांचा संदीप सिंग नावाचा शीख तरूणावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संदीप सिंग गंभीर जखमी झालाय. वर्णद्वेषी शेरेबाजी करणार्‍या पिक अप ट्रकच्या चालकासोबत त्याची आणि त्याच्या मित्रांची वादावादी झाली आणि त्यानंतर या
ड्रायव्हरने संदीपला ट्रकने धडक देत 30 फूट मागे ओढून नेलं. सीख कोऍलिशन संघटनेनं घटनेच्या चौकशीची मागणी केलीय. या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी द सिख कोऍलिशन या संघटनेनं केली आहे
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close