महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाच्या वादाला राजकीय वळण लागलंय का ?

August 5, 2014 1:56 PM0 commentsViews: 431

04 ऑगस्ट : महाराष्ट्र सदनाच्या गणेशोत्सवाच्या वादाला राजकीय वळण लागलंय का ? असा आजचा सवाल होता.

काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत,पत्रकार सुरेश भटेवरा,
दिल्ली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आर. एम. हेजीब, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close