वारंवार बंड फसल्यानं राणेंची राजकीय ताकद कमी होतेय का ?

August 6, 2014 2:17 PM0 commentsViews: 702

05 ऑगस्ट :  वारंवार बंड फसल्यानं राणेंची राजकीय ताकद कमी होतेय का ? असा आजचा सवाल होता.

शिवसेनेच नेते दीपक केसरकर, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव, आणि पत्रकार सतीश कामत सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close