संसदेतल्या आक्रमकपणामुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारेल का ?

August 7, 2014 4:24 PM0 commentsViews: 660

06  ऑगस्ट :  संसदेतल्या आक्रमकपणामुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारेल का ? असा आजचा सवाल होता.

भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, पत्रकार अरुण खोरे आणि काँग्रेसचे प्रवक्ते सतीश देसाई सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close