164 जण अडकले

August 7, 2014 10:03 PM0 commentsViews: 218

07 ऑगस्ट : आपत्ती व्यवस्थापनाचा धक्कादायक अनुभव अहमदनगर जिल्ह्यातल्या आर्वी बेटावरचे लोक घेत आहेत. भीमा नदीच्या पुरामुळे आर्वी बेटावरच्या 40 कुटुंबातल्या 164 जणांचा गेल्या चार दिवसांपासून संपर्क तुटलाय. जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातलं हे गाव आहे. मात्र, लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडे फक्त एकच यांत्रिक बोट आहे. पण, ऐन पावसाळ्यात बोटीचा चालक गावाला गेलाय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close