राज्यपाल बदलाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार सूडबुद्धीनं वागतंय का ?

August 8, 2014 10:39 PM0 commentsViews: 428

07 ऑगस्ट : राज्यपाल बदलाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार सूडबुद्धीनं वागतंय का ? असा आजचा सवाल होता.

काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोग्ये, भाजपचे खासदार किरीट सोमय्या, राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर,
ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close