‘सॅटर्डे-सन्डे’च्या प्रिमिअर शोला आमिरची हजेरी

August 9, 2014 2:33 PM0 commentsViews: 794

09  ऑगस्ट :   मकरंद देशपांडे दिग्दर्शित ‘सॅटर्डे-सन्डे’या फिल्मचा प्रिमिअर शो नुकताच मुंबईत पार पडला. आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी आमिर आवर्जून उपस्थित राहिला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close