बोलक्य राख्या

August 10, 2014 2:47 PM0 commentsViews: 26

10 ऑगस्ट : ‘ इंटरनेटच्या युगामध्ये बहिण आणि भाऊ यांच्या मधील राखीच बंधन कमी होत असतांनाच आपल्या बहिण किवा भावापर्यंत संदेश पाठविण्याकरिता ठाण्यातील विध्यार्थ्यानी एक तांत्रिक राखी तयार केली आहे . विक्री करिता जरी हि राखी नसली तरी या धाग्यातून संदेश पाठवीत असतांनाच आवाज रेकोर्ड करण्याची विशेष यंत्रणा बसविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही राखी पर्यावरणभिमुख आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close