कार्यकर्त्यांवर लाठीमार

August 10, 2014 7:35 PM0 commentsViews: 514

10 ऑगस्ट : अहमदनगरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये निळवंडे धरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना बसायलाही मज्जाव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा आज लोणीमध्ये कार्यक्रम होता. त्यावेळी कृती समितीच्या वीस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close