प्रियांकाची आदिवासी गावाला भेट

August 11, 2014 2:06 PM1 commentViews: 2328

अभिनेत्री प्रियांका चोप्राने अचानक चंद्रपुर जिल्हयातल्या एका आदीवासी गावाला भेट दिली. प्रियांका सध्या युनिसेफची ब्रॅड ऍम्बेसडर आहे. युनिसेफचा ‘दीपशिखा’ हा उपक्रम चंद्रपुर जिल्हयात सुरू असताना त्या उपक्रमाची पाहणी करायला प्रियांका चोप्रा डोंगरगावात आली. त्या ठिकाणी दिपशिखाच्या माध्यमातुन परिसरातल्या महीलांसाठी काम करणार्‍या साधना या युवतीच्या झोपडीवजा घरात काही काळ घालवला. तिने सगळयाना आश्चर्याचा धक्का दिला त्यानंतर गावातल्या शाळेत महिला आणि युवतीशी संवादही साधला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravindra Khanande

    आदिवासीं मध्ये घुसखोरी करण्याऱ्या जातींना प्रियंकाने विरोध करावा व आदिवासींना पाठींबा द्यावा.

close