सत्तेत आल्यास तामिळ जनतेच्या सुरक्षेची हमी देऊ – राहुल गांधी

May 9, 2009 10:33 AM0 commentsViews: 2

9 मे, युपीए सत्तेवर आल्यास श्रीलंकेतल्या तामिळींच्या संरक्षणासाठी सर्व प्रयत्न करू. तामिळ जनतेच्या सुरक्षेची हमी देऊ असं आश्वासन श्रीलंकेतल्या तामिळ जनतेला राहुल गांधी यांनी दिलं. सध्या ते तामिळनाडूच्या दौर्‍यावर आहेत. तामिळनाडूतल्या जनतेच्या मनात श्रीलंकन तामिळींबाबत सॉफ्ट कॉर्नर आहे हे जाणूनच त्यांनी तामिळनाडूच्या जनतेला खुश करण्यासाठी हे विधान केलं असल्याचं समजतंय.

close