विधान परिषदेसाठी तटकरे-मोहन जोशी रिंगणात

August 11, 2014 5:09 PM1 commentViews: 1035

tatkare_joshi11 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानपरिषद पोटनिवडणुकीचा आखाडा आता चांगलाच रंगलाय. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने आली आहेत. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रिंगणात आहेत. तटकरे यांनी आज आपला अर्ज भरला असून अधिकृतरित्या मैदानात उतरले आहे.

तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांनीसुद्धा अर्ज भरल्यानं चुरस निर्माण झालीय. शिवसेना कुणालाही उमेदवारी देणार नाहीये. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांच्या रिकाम्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही आपलाच उमेदवार जिंकेल असा विश्वास व्यक्त केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • gadafi

    remember 9/11 wait no to early

close