‘बालगोविंदा पाहिजे’

August 11, 2014 9:57 PM1 commentViews: 957

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Niranjan Aher

  आम्हास उपरोक्त माहिती सर्व आयोजक व गोविंदा पथकापर्यंत पोहचवायची आहे.

  गिर्यारोहणाची अत्याधुनिक साधने वापरून, वरच्या ३/४ थरांतील मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेवून आपण हा दहीहंडीचा उत्सव शास्त्र शुध्द रीतीने साजरा करू शकतो अन यंदाची दहीहंडी होणार अधिक सुरक्षित

  गिर्यारोहक गिर्यारोहण करताना जी बिले पद्धत वापरतात तीच दहीहंडीसाठी वापरावी
  मुंबई- दहीहंडीत 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी घालण्याची सूचना राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने सरकारला केली आहे. त्यावर मतेमतांतरे सुरू असतानाच गिर्यारोहकांनी कंबर कसली आहे ती सुरक्षित दहीहंडीसाठी. यासाठी गिर्यारोहकांची पथके तयार केली आहेत.

  गिर्यारोहक गिर्यारोहण करताना जी बिले पद्धत वापरतात तीच दहीहंडीसाठी वापरावी. त्यामुळे दहीहंडी फोडणाऱ्या सर्वांत वरच्या ३४ एक्के यांना या द्वारे झेलण्यात येत आहे गोविंदाला संरक्षण कवच मिळेल. खालचे थर कोसळले; तरीही तो या साधनांमुळे अधांतरी राहतो. सुरक्षित दहीहंडीवर यंदा भर दिल्याने आयोजकांचाही उत्साह वाढला आहे. अनेकांकडून या पद्धतीसाठी मदतीची मागणी होत आहे. अधिकाधिक गोविंदा पथकांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास ते सुरक्षित दहीहंडीचा आनंद घेऊ शकतील

  यंदा याचे आम्ही बरेच पर्त्याक्षिके देखील मुंबईत केली आहे.

  अधिक माहिती साठी संपर्क : निरंजन : ९८३३६३८९८९

close