विलासरावांची फोटो गॅलरी

August 12, 2014 3:09 PM0 commentsViews: 1425

12  ऑगस्ट :  येत्या 14 ऑगस्टला माजी मुख्यमंत्री विलासराव देसमुखांची दुसरी पुण्यतिथी आहे. त्यांचं औचित्य साधून लातूरमध्ये विलासरावांच्या फोटो गॅलरीचं आणि पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. रेणापूरच्या रेणा साखर कारखान्याच्या आवारात ही फोटो गॅलरी उभी आहे. जिल्ह्यातले ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ही गॅलरी आणि पुतळ्यची उभारणी केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close