‘बाम्बे-17’ला सेन्सॉरचा आक्षेप

August 12, 2014 3:15 PM0 commentsViews: 91

12  ऑगस्ट :  संभाजी भगत यांच्या बाम्बे-17 या नाटकाच्या दोन प्रयोगांनाच सेन्सॉरनं परवानगी दिली. या नाटकाचा पहिला प्रयोग ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये झाला. झोपडपट्टीमधलं राहणीमान, त्यांची भाषा यावर हे नाटक बेतलं आहे. यातल्या संवादांवर सेन्सॉरनं आक्षेप घेतलाय. त्यासाठी संभाजी भगत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close