कोर्टाच्या आदेशाचं पालन करून सर्व दहीहंडी मंडळांनी नवा आदर्श घालून दिला पाहिजे का ?

August 12, 2014 4:28 PM1 commentViews: 506

11 ऑगस्ट :  कोर्टाच्या आदेशाचं पालन करून सर्व दहीहंडी मंडळांनी नवा आदर्श घालून दिला पाहिजे का ? असा आजचा सवाल होता.
संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, बालहक्क कार्यकर्ते विकास सावंत, गोरखनाथ महिला दहीहंडी पथकाचे संस्थापक भाऊ कोरगावकर, ताडवाडी मित्र मंडळ बाळा नांदगावकर आणि संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    सण, उत्सव यांमधिल धंदेवाईकपणा घालवला पाहिजे. मनमानी वर्गनी जमा करणे किंवा राजकीय फायदा, प्रसुध्दी मिळविण्यास केला जाणारा उपयोग यामुळे सणाचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. आतातरी याचा विचार हॊणार का?

close