उपजिल्हाधिकारी राही सरनोबत

August 13, 2014 3:02 PM0 commentsViews: 329

13  ऑगस्ट :   कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतर राही सरनोबत हिची पुण्यात महसुल खात्यात उप-जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आलीय. तिने काल पदभार स्वीकारलाय. यावेळेस राहीची आइ, भाऊ आणि वहिनी उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close