‘अवताराची गोष्ट’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

August 13, 2014 3:14 PM0 commentsViews: 892

13  ऑगस्ट :  2014 साठीच्या राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं. ‘अवताराची गोष्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला. स्मिता तांबेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर अशोक लोखंडे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close