राजकीय हस्तक्षेपामुळे भारतरत्न सन्मानाची प्रतिष्ठा कमी होतेय का ?

August 13, 2014 4:41 PM0 commentsViews: 405

राजकीय हस्तक्षेपामुळे भारतरत्न सन्मानाची प्रतिष्ठा कमी होतेय का ? असा आजचा सवाल होता.

ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, दादासाहेब फाळकेंचे नातू चंद्रशेखर पुसाळकर, शिक्षक नितीन पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आणि भाजपचे खासदार किरीट सोमैया सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close