पुण्यात स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण

May 11, 2009 3:11 PM0 commentsViews: 2

11 मे,जगभरात धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू आता पुण्यापर्यंत पोहोचल्याची भीती व्यक्त होतेय. स्वाईन फ्लूची लक्षणं असलेली एक व्यक्ती पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. स्वाईन फ्लूच्या या संशयित रुग्णाची नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू आहे.

close