अक्षरांच्या कलाकुसरींवरच प्रदर्शन

August 14, 2014 2:53 PM0 commentsViews: 45

14 ऑगस्ट :  कॅलिग्राफि म्हणजेच अक्षरांच्या कलाकुसरींवर साकारलेलं एक अनोख प्रदर्शन सध्या मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये सुरू आहे. कॅलिफेस्ट 2014 या प्रदर्शनात देशभरातल्या वेगवेगळ्या लिपींचा वापर करून कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन कलाप्रेमिंना सोमवार संध्याकाळपर्यंत पाहता येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close