रंगभूमीवर रमणारी कल्की

August 14, 2014 3:08 PM0 commentsViews: 163

14 ऑगस्ट :  रविंद्रनाथ टागोरांच्या जीवनाचा वेगळा पैलू दाखवणारं नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. ‘कलर ब्लाईंड’ या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत झाला.अभिनेत्री कल्की कोचलीन यात प्रमुख भूमिका साकारतीये. विशेष म्हणजे या नाटकाचं लेखनही तिनेच केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close