काँग्रेसनं स्वबळाचा इशारा देऊन राष्ट्रवादीवर कुरघोडी केलीय का ?

August 14, 2014 3:39 PM1 commentViews: 636

काँग्रेसनं स्वबळाचा इशारा देऊन राष्ट्रवादीवर कुरघोडी केलीय का ? असा आजचा सवाल होता.

पत्रकार संजीव उन्हाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव, पत्रकार प्रफुल्ल मारपकवार आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • vaidyashivram2

  सध्या आपल्या राज्यामध्ये पंधरा
  वर्षे सत्तेत असलेल्या आघाडीच्या नेत्यांमध्ये, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्तेसाठी
  साठमारी चाललेली आहे. असल्या प्रकारच्या बातम्या वाचून, आघाडीच्या सरकारच्या बाबतीत
  आम्हा जनतेला शरम वाटते. पंधरा वर्षे गुळाला लागलेल्या मुंगळ्याप्रमाणे केवळ सत्तेला
  चिकटून राहायचे या एकाच तत्वाने आघाडीच्या नेत्यांनी हा संसार सांभाळला होता, टिकवला
  होता हे लक्षात येते. राज्याच्या हितांना तिलांजली देऊन, जनहिताला दुर्लक्षित करून
  केवळ सत्तेची साठमारी करणे एवढे एकच लक्ष असलेल्या या सरकारला आता सत्तेवरून पाय उतार
  करून जनहिताची-देशहिताची कळकळ असलेल्या, प्रामाणिक, धाडसी, सुशिक्षित, स्वतंत्र निर्णय
  घेण्याची पात्रता आणि धाडस असलेल्या नेत्यांना सरकार बवनण्यासाठी संधी दिली पाहिजे.
  खांग्रेसचे परंपरावादी गांधीपूजन आता बास झाले. आम्हा जनतेला याचा अगदी वीट आला आहे.

close