पुण्यात H1N1 संशयित पेशंट्सचा रिपोर्ट निगेटिव्ह

May 12, 2009 12:08 PM0 commentsViews: 2

12 मे, पुण्यात H1N1 व्हायरसच्या संशयित पेशंट्सचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं नायडू हॉस्पिटलच्या आरोग्य विभागातले सहसंचालक डॉक्टर सुरेश धोत्रे यांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलं आहे. सोमवारी आढळलेल्या या संशयीतांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. एच-वन आणि एन-वन व्हायरसची लागण झालेल्या या दोन पेशंट्सनाही काल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या दोघांमधला एक अमेरिकेतून तर दुसरा स्पेनमधून आला असून हे दोघेही मुळचे पुण्याचे रहिवासी असल्याचं समजतंय.

close