आरबीआय उजाळली

August 15, 2014 10:41 AM0 commentsViews: 41

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चं मुंबईतलं मुख्य कार्यालय काल संध्याकाळी तिरंग्याच्या रंगांनी सजवलं होतं. रात्री या तिरंग्याच्या रंगातल्या लाईट्स येणार्‍या जाणार्‍यांचं लक्ष वेधून घेतलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close