मुंबईतल्या इमारतींवर रोषणाई

August 15, 2014 10:49 AM0 commentsViews: 44

15 ऑगस्ट :   स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दक्षिण मुंबईतल्या हेरिटेज इमारती, शासकीय आणि विविध आस्थापनांच्या इमारतींवर भव्यदिव्य रोषणाई करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरील आकर्षक रोषणाईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मुंबई महापालिकेची ऐतिहासिक वास्तू , विधान भवन, स्टेट बैंक ऑफ इंडियाचं मुख्यालय आणि आयुर्विमा महामंडळाची इमारत रोषणाईनं काल नाहून निघाली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close