पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा

August 16, 2014 6:42 PM1 commentViews: 1879

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्र दौर्‍यावर आले होते. आज सकाळी मोदींच्या हस्ते आयएनएस कोलकाता या युद्धनौकाचे राष्ट्रार्पण करण्यात आले. उरणच्या जेएनपीटीला जोडणार्‍या एका महामार्गाच्या कोनशिलेचं अनावरण आणि सेझ प्रकल्पाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर पुणे-सोलापूर रस्त्याच्या चौपदरीकरण आणि रायचून ट्रान्शमिशन लाईनचंही उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • nikhunj sate

    is this manoranjan news????????????????????????????????

close