मुंबईतली पहिली हंडी

August 18, 2014 1:27 PM0 commentsViews: 1505

18 ऑगस्ट :  मुंबई आणि ठाण्यात आज दहीहंडीची धूम आहे. काल रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झालीय. मुंबईतली दादरची आयडियल गल्लीतली दहीहंडी मानाची समजली जाते. एकीकडे मोठ्या थरांची, मोठ्या रकमेच्या बक्षीसाची लूट असते , पण दादरची हंडी मात्र परंपरा जपणारी आहे. सकाळी लवकर ही हंडी फोडली गेली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close