दिल्ली डेअरडेविल्सचा मुकाबला डेक्कन चार्जर्सशी

May 13, 2009 11:42 AM0 commentsViews: 2

13 मे, आयपीएलमध्ये आज बुधवारी डर्बन इथे दिल्ली डेअरडेविल्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात मॅच रंगणार आहे. दिल्ली डेअरडेविल्सने जबरदस्त कामगिरी करत पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलंय तर डेक्कन चार्जर्स तिसर्‍या क्रमांकावर आहे. ही मॅच भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवण्यात येणार आहे.

close