पाकिस्तानसोबत चर्चा रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय योग्य आहे का ?

August 19, 2014 3:56 PM0 commentsViews: 821

पाकिस्तानसोबत चर्चा रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

पत्रकार जतीन देसाई, काँग्रेसचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विश्लेषक डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, फुटीरतावादी नेतेचे शब्बीर शहा आणि पुणे सरहद्दचे संस्थापक संजय नहार सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close