‘भारत हिंदू राष्ट्र आहे’, हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का?

August 20, 2014 4:05 PM1 commentViews: 954

‘भारत हिंदू राष्ट्र आहे’, हे मोहन भागवतांचं विधान घटनेच्या चौकटीत बसतं का? असा आजचा सवाल होता.

विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने भ्रष्टाचाराच्या आणि जाती धर्माचे राजकारण करतात त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. याचा वेगळा अर्थ केला जावू नये.

close