पावसाची जोरदार हजेरी

August 21, 2014 9:43 AM0 commentsViews: 347

21 ऑगस्ट : चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मुंबईत पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच शहरासह उपनगरामत पावसाच्या मुसळधार सरी कोसळतायेत. दादर, माहिम, लोअर परेल, अंधेरीसह बोरिवलीतही जोरदार पाऊस सुरू आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close