वर्ष उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचा तपास लागत नाही ही सरकारसाठी शरमेची बाब आहे का?

August 21, 2014 4:45 PM6 commentsViews: 515

20 ऑगस्ट :  वर्ष उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचा तपास लागत नाही ही सरकारसाठी शरमेची बाब आहे का? असा आजचा सवाल होता.

अ.भा. अंनिस संस्थापक श्याम मानव, माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, ‘अंनिस’च्या कार्यकर्ती मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, पत्रकार आशिष खैतान आणि गृहमंत्री आर. आर. पाटील सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  एक वर्षात तपास न लागणे ही सरकारसाठी शरमेची बाब आहेच. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सांगत होते कि तपास योग्य दिशेने चालू आहे. योग्य दिशा म्हणजे काय? याचे उत्तर देतील का?

 • Sham Dhumal

  न्याय न देणे हा जनतेवर अन्यायच आहे. याला जबाबदार कोण?

 • Sham Dhumal

  दाभोळकरांचा खून झाला त्यावेळी अनेक नेत्यांनी वक्तव्य करून पोलीसांची दिशाभूल केली असे वाटत नाही का?

 • mi mumbaikar

  IBM loalmat ne hya charchet rajakiya lokanna ka nahi bolavale?
  MNS valyancha aavaj kuthe gele aata? tyanchach ek marathi manasala marun naki ka takale .. ?

 • Vijay Mindhe

  ha Shyam manav congres NCP cha chamacha ahe… Evadhya changalya sanghatanet rajakiy prabhavakhalachi manas asane changale nahi… adhi hyala kadhun taka

 • Arvind Tapkire

  या चर्चेसाठी हिंदुत्व वाद्यांना मुद्दाम बोलावले गेले नाही वाटते. कारण हिंदूत्ववादी बिनतोड उत्तर देऊन इतरांना व सूत्र संचालकाला निरुत्तर करत असतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. चर्चेत भाग घेणारे सर्वच अंनिसच्या बाजूचे लोक होते. प्रतिवाद करायला विरोधी विचारांच्या लोकांनाही बोलावणे योग्य होते. चर्चा ऐकून कदाचित श्याम मानवांनीच हिंदुत्व वाद्यांना बोलावू नका असा दबाव या वृत्त वाहिनीवर आणले असावे असा एकंदरीत रंग दिसतो. वास्तविक कोणत्याही वृत्त वाहिनीने दबावाला बळी पडता कामा नये. पण त्यांनाही दोष देता येत नाही कारण काही ‘आर्थिक’ कारण असेल तर त्यांचाही नाईलाज होतो.

close