औरंगाबादमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

May 14, 2009 12:45 PM0 commentsViews: 13

14 मे,औरंगाबादऔरंगाबाद शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडला आहे. एकीकडे उष्म्याचा पारा वाढतच होता. त्यामुळे जिल्ह्यातल्या उकाडाही असह्य झाला होता. अचानक पडलेल्या या पावसामुळे एक प्रकारे उन्हाच्या काहीलीने त्रस्त झालेल्या लोकांना दिलासाच मिळाला आहे. मात्र अविचत पडलेल्या या पावसामुळे आंबा उत्पादकांना फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close