भरपावसात मोर्चा

August 22, 2014 8:34 PM0 commentsViews: 2369

22 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये भाजपच्यावतीने दुष्काळ जाहीर करण्यासाठीचा महामोर्चा काढण्यात आला. मोर्च्याची सुरूवात होताच औरंगाबादेत जोरदार पावसाला सुरूवात झाली. भर पावसात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि केंद्राचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोर्च्यात सहभाग घेतला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close