सी-प्लेनची 25 तारखेला भरारी

August 22, 2014 11:29 PM0 commentsViews: 289

22 ऑगस्ट : मोठी प्रतिक्षा लागू राहिलेल्या सी-प्लेनचं उड्डाण 25 ऑगस्टला होणार आहे. लोणावळ्यातल्या पवना धरणातून या सी प्लेनचं उड्डाण होईल. मुंबईसह वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना सी-प्लेनची सेवा जोडली जाणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close