शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागे सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे का?

August 23, 2014 7:38 PM2 commentsViews: 399

22 ऑगस्ट : शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागे सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे का? असा आजचा सवाल होता.

शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, कृषी अभ्यासक रमेश पाध्ये, विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी,
आधुनिक किसानचे संपादक निशिकांत भालेराव, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aniket Thakur

    hooooo

  • bhaurao

    nahi

close